स्वामी विवेकानंद विचार

प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर कर्वेनगर, पुण    03-Aug-2023
Total Views |

ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि नि:स्वार्थवृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल. त्याग आणि सेवा हे भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत. ते दृधतम करा. मग बाकीचे आपोआप घडून येईल.

स्वामी विवेकानंद.